या दरम्यान यूजर्सला लाइव्ह टीव्ही, मूव्ही आणि व्हिडिओसाठी वोडाफोन प्लेची सुविधा मिळते. डेटाच्या बाबतीत यूजर्स 98 रुपयांचे प्लान रिचार्ज करू शकतो जेथे 3 जीबी डेटा दिला जाईल. प्लानची वैधता 28 दिवसांची आहे. तसेच 49 रुपयांच्या रिचार्जमध्ये यूजर्स 28 दिवसांसाठी 1 जीबी डेटा घेऊ शकतो.
नई दिल्ली: वोडाफोन ने आपल्या नवीन सब्सक्राइबर्ससाठी फर्स्ट रिचार्ज प्रीपेड रिचार्ज प्लानची सुरुवात केली आहे. प्लानची किंमत 351 रुपयांची आहे. या दरम्यान यूजर्सला अनलिमिटेड लोकल आणि नॅशनल कॉलची सुविधा मिळत आहे ते सुद्धा बगैर कोणत्याही एफयूपी चे. या दरम्यान यूजर्सला रोज 100 लोकल आणि नॅशनल एसएमएसची सुविधा मिळत आहे. प्लानची वैधता 56 दिवसांची आहे.
प्लान घेणारे यूजर्स लाइव्ह टीवी, मूव्ही आणि व्हिडिओसाठी वोडाफोन प्लेचा वापर करू शकता. डेटाच्या या बाबतीत यूजर्स 98 रुपयांचा प्लान रिचार्ज करू शकतो जेथे 3 जीबी डेटा दिला जाईल. प्लानची वैधता 28 दिवसांची आहे. तसेच 49 रुपयांच्या रिचार्जमध्ये यूजर्स 28 दिवसांसाठी 1 जीबी डेटा घेऊ शकतात.
नुकतेच वोडाफोनने 2 नवीन प्रीपेड प्लान्स लॉचं केले होते ज्याची किंमत 119 रुपये आहे. यात यूजर्सला अनलिमिटेड कॉलसोबत 28 दिवसांची वैधता मिळते तीसुद्धा बगैर कोणत्या एफयूपीचे. प्लानमध्ये 1 जीबी डेटाची सुविधा मिळत आहे. कंपनीने 209 आणि 479 रुपयांचा प्रीपेड प्लान देखील लाँच केला होता ज्यात तुम्ही 8.4 जीबी ऍडिशनला डेटा मिळवू शकता.