* डमी खाते सांगत त्यात पैसे जमा करायला लावतात.
खरं तर कोणतीही सरकारी यंत्रणा सीबीआय,पोलीस,कस्टम,ईडी आणि न्यायालय आपल्याला व्हिडीओ कॉल वर अटक करू शकत नाही. या प्रकरणाशी संबंधित तक्रार आपण आपल्या सायबर ऑफिसात किंवा
www.cybercrime.gov.in या वेबसाईट वर तक्रार नोंदवू शकता.किंवा
1930 या क्रमांकावर फसवणुकीची तक्रार करू शकता.