'कान'मध्ये ऐश्वर्याच्या सौंदर्याने रसिकांचे लक्ष वेधून घेतले (फोटो)

बुधवार, 21 मे 2014 (16:55 IST)
जगभरात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या कान्स चित्रपट महोत्सवाकडे हॉलिवूडसह जगातील विविध चित्रपटसृष्टींमधील तारे-तारकांचे लक्ष लागून राहिलेले असते. कान्समध्ये यंदा ऐश्वर्या राय  या भारतीय अभिनेत्रींनी आपल्या सौंदर्याने आंतरराष्ट्रीय रसिकांचे लक्ष वेधून घेतले. या महोत्सवाची काही छायाचित्रे...  


 
ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्या राय बच्चन

वेबदुनिया वर वाचा