तंत्र-मंत्र सिद्धीसाठी होळीची रात्र दिवाळी, जन्माष्टमी, आणि शिवरात्रीप्रमाणेच महत्त्वाची आहे. या दिवशी काही सोपे उपाय अमलात आणून कष्ट दूर केले जाऊ शकतात.
* होलिका दहन आणि त्याच्या दर्शनाने शनी-राहू-केतूच्या दोषांपासून शांती मिळते.
* होळीच्या भस्म कपाळावर लावल्याने नजर दोष आणि प्रेतबाधांपासून मुक्ती मिळते.
* होळीची राख घरात चांदीच्या डबीत ठेवल्याने अनेक बाधा स्वत: दूर होतात.
* कामात बाधा येत असल्यास कणकेच्या चौमुख दिव्यात मोहरीचे तेल, काळे तीळ, एक बत्ताशा, शेंदूर आणि एक तांब्याचा शिक्का टाका. होळीच्या अग्नीने हा पेटवून घरातील आजारी व्यक्तीवरून ओवाळून एकांत चौरस्त्यावर ठेवून मागे न बघता परतून हात- पाय धुऊन घरात प्रवेश करावे.