गायीशी निगडित 6 सणवार, जाणून घ्या व्रत केल्याचे फायदे

सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (08:41 IST)
हिन्दू धर्मात गायीला महत्तव आहे कारण प्राचीन काळापासून भारत एक कृषी प्राधान्य देश असून आज देखील गायीला अर्थव्यवस्थेचा कणा मानले जात असे. भारतासारखे इतर कृषी प्राधान्य देश असले तरी तिथे गायीला तेवढे महत्त्व नाही जेवढे भारतात आहे. खरं तर हिन्दू धर्मात गायीच्या महत्वाचे काही आध्यात्मिक, धार्मिक आणि चिकित्सीय कारणं देखील आहेत. तर जाणून घ्या गायीशी नि‍गडित 6 व्रत.
 
1. गोपद्वमव्रतः- सुख, सौभाग्य, संपत्ती, पुत्र, पौत्र, इतर सुख प्रदान करणारे आहे.
2. गोवत्सद्वादशी व्रतः- हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
3. गोवर्धन पूजाः- हे व्रत केल्याने सर्व सुखात वृद्धीसह मोक्ष प्राप्ती होते.
4. गोत्रि-रात्र व्रतः- पुत्र प्राप्ती, सुख भोग, आणि गोलोक प्राप्ती होते.
5. गोपाअष्टमीः- सुख सौभाग्यात वृद्धी होते.
6. पयोव्रतः- संतान प्राप्तीसाठी हे व्रत केल्याने कार्य पूर्ण होतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती