मिक्स वंडर

ND
साहित्य : 250 मिली नारळाचे दूध, 250 मिली पायनापल ज्यूस, 250 मिली डाळिंबाचा रस, 250 मिली संत्र्याचा ज्यूस, 250 ग्रॅम व्हेनिला आइसक्रीम, 4 कप कुटलेला बर्फ, पुदिन्याची पानं.

कृती : कुटलेला बर्फ, आइसक्रीम, साखर आणि पुदिन्याची पानं मिक्सरमधून काढून दोन-तीन मिनिट फिरवून त्यांना एकजीव करावे. नंतर कुटलेला बर्फ ग्लासमध्ये घालून त्यात ज्यूस भरावे आणि थंड थंड सर्व्ह करावे. उन्हाळ्यात आराम देणारा हा एक चांगला पेय आहे.

वेबदुनिया वर वाचा