Diwali Padwa Wishes 2024 दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

शनिवार, 2 नोव्हेंबर 2024 (05:50 IST)
साडेतीन मुहूर्ताचे वलय
उत्तम दिनाचे महात्म्य
सुखद ठरो हा छान पाडवा
त्यात असूदे अवीट गोडवा
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
 
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा, 
दिवाळीचा पाडवा आणतो नात्यात गोडवा, 
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना मनःपूर्वक शुभेच्छा
 
दिव्याच्या तेजाने आसमंत उजळू दे
सोनपावलांनी सुखसमृद्धी येऊ दे…
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
 
पहिला दिवा लागेल दारी,
सुखाचा किरण येईल घरी 
पूर्ण होवोत तुमच्या साऱ्या इच्छा,
तुम्हा सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
 
सगळा आनंद, सगळे सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्तता, सगळे ऐश्वर्य आपणास लाभू दे 
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
 
तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या नात्यासाठी पाडवा हा खास
 
सप्तजन्मीचे सात वचन, साथ देणार तुला कायम
तुझ्या प्रेमाचीच ओढ राहील कायम
दिवाळी पाडवा शुभेच्छा
 
वर्षामागून वर्ष जाती, बेत मनीचे तसेच राहती 
पण तुझी साथ कधी न सुटती, हीच इच्छा कायमस्वरूपी मनी
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती