टॉपलेस झाली आलिया भट्ट, बघा फोटो

बोल्ड आलिया भट्टने प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानीसाठी फोटो शूट करवला आहे. आलियाने टॉपलेस फोटो शूट केले ज्यात तिने हातात एक मांजर धरलेली आहे. ही मांजर तिला तिच्या वाढदिवसाला भेट म्हणून मिळालेली आहे.
 
आलियाचा हा फोटो फोटोग्राफरने सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर शेअर ‍केला आहे. यात आलिया खूप हॉट दिसत असून डब्बूने यावर कॅप्शन दिले आहे, लव द कॅटटीड्यूड...
 
आलियाला मांजरी खूप प्रिय आहे आधीही तिने अनेकदा मांजरीसोबत फोटो शेअर केलेले आहेत.
 
यापूर्वी आपल्या पहिल्या चित्रपट स्टूडेंट ऑफ द इयरमध्ये आलिया बिकनी दिसती होती. तसेच रतनानीने आपल्या कॅलेंडरसाठीही आलियाला कॅमेर्‍यात कैद केले होते.

वेबदुनिया वर वाचा