सूत्रांप्रमाणे शाहरुखने सलमानसोबत स्क्रीन शेअर करण्यास साफ नकार दिल्याचं कळतंय. शाहरुनने बिग बजेट चित्रपटाकडे पाठ फिरवल्यावर तो कोणत्या चित्रपटासाठी वाट बघतोय याबद्दल आता सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. शाहरुख कोणताही निर्णय विचारपूर्वक घेणार असल्याचीही चर्चा आहे कारण मागील काही वर्षात त्याच्या सिनेमे बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटले आहेत.