या अपघातात जखमी झालेल्या दोन क्रू मेंबर्सना उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. अपघातामुळे सिनेमाचं शुटिंग थांबवण्यात आले आहे. मुंबईतील फिल्मसिटीमध्ये राय यांच्या सिनेमाचा सेट उभारण्यात आला होता. आनंद एल राय यांच्या आगामी सिनेमामध्ये शाहरुख व्यतिरिक्त कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्याही मुख्य भूमिका आहेत.