करीनाची तयारी सुरू, मे पासून सुरू करेल शूटिंग

असे वाटतं की करीना कपूर खान अधिक काळ कॅमेर्‍यापासून दूर राहू शकतं नाही, म्हणून तिने कमबॅकची तयारी सुरू केली आहे.
 
अलीकडेच करीना एका मुलाची आई झाली आहे. आणि तिने लगेचच मे मध्ये वीरे दे वेडिंग याची शूटिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण यासाठी सर्वात आधी करीनाला शेपमध्ये येण्याची गरज आहे. ती फेब्रुवारीपासून डायट चार्ट फॉलो करणं सुरू करणार आहे. या सिनेमात करीनाव्यतिरिक्त सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया आहे. 

वेबदुनिया वर वाचा