'बादशाहो'चा सहावा पोस्टर रिलीज, ईशाचा दमदार लुक दिसला

शनिवार, 17 जून 2017 (12:40 IST)
मिलन लुथरियाचे येणारे चित्रपट 'बादशाहो' पात्रांचा लुक आऊट केल्यानंतर आता मेकर्सने ईशा गुप्ताचा लुक देखील रिवील केला आहे.  
 
ईशा गुप्ताला चित्रपटात बॉम्बशेल सांगण्यात येत आहे. तिच्या लुक वरून याचा अंदाजा लावू शकता की चित्रपटात तिची भूमिका किती दमदार राहणार आहे. चित्रपटात ईशाशिवाय अजय देवगण, इमरान हाशमी, इलियाना डीक्रूज आणि विद्युत जामवालपण आहे. चित्रपटाबद्दल बोलताना मिलन लुथरिया यांनी सांगितले होते, की 'हे एक ऐतिहासिक फिक्शन फिल्म आहे.'  

वेबदुनिया वर वाचा