मुंबईच्या जुहू येथील बंगल्यात सुरू असलेल्या अवैध बांधकामासाठी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. नोटीसमध्ये म्हटले आहे की, अर्जुन कपूर याने अवैध पद्धतीने आठवा माळा बनवला आहे. हा आठवा माळा बनवताना अर्जुन कपूरने मुंबई बीएमसीची आवश्यक परवानगी घेतली नाही त्यामुळे अर्जुन कपूरवर ही कारवाई करण्यात आली आहे.