आपली श्रीदेवीच्या डान्सला रिप्लेस करण्याची इच्छा नाही. श्रीदेवीचे ‘कांटे नहीं कटते’ हे गाणे आजही अनेकांसाठी उदाहरण आहे. त्यामुळे त्या गाण्यापर्यंत कुणीही जाऊ शकत नाही. मात्र आम्ही या गाण्याला आजच्या पिढीसोबत जुळवले असल्याचे सोनाक्षी म्हणाली. ‘फोर्स 2’ 18 नोव्हेंबरला रिलीज होत आहे.