आता सनी देणार नाही किस

शुक्रवार, 13 मे 2016 (13:46 IST)
करुन करुन भागले आणि देवपुजेला लागले या उक्तीची प्रचिती बहूतेक बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्री सनी लिआॅनला झालेली दिसतयं. यापुढे चित्रपटात लिप लॉक अर्थात किसींग सीन देणार नसल्याचे तिने जाहिर करुन टाकलेयं.
चित्रपट साईन करण्यापूर्वी सनी लिआॅननं एका करारच तयार केला आहे. सिनेमात किसिंग सीन करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. सनी लिआॅननं केलेल्या सिनेमात यापुर्वी अभिनय कमी आणि किसिंग सीन्सचा भडीमार असायचा. पण  आता तिने तसे न करण्याची शपथच घेतलीयं.

वेबदुनिया वर वाचा