राशिभविष्य

कुम्भ
एकाच वेळी कर्तव्य पार पाडायचे आणि मौजमजाही कराविशी वाटेल. दोन्ही डगरींवर व्यवस्थित नियोजन करून पाय ठेवू शकाल. व्यवसाय उद्योगात विनाकारण लांबलेल्या कामांना मुहूर्त लाभेल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या ओळखींचा बराच उपयोग होईल. पूर्वी केलेल्या कामातून नवीन संधी उपलब्ध होईल. नवीन नोकरीच्या प्रयत्नात यश मिळेल. मात्र तेथील वातावरण आणि कामाच्या पद्धतीचा अभ्यास करा.