राशिभविष्य

कन्या
सप्ताहाच्या प्रथम चरणात स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. संततीबाबत आनंदवार्ता व समाचार हाती येईल. आर्थिक स्थिती मजबुतीच्याच शिखरावर राहून आर्थिक चिंता मिटण्याच्या मार्गावर राहील. अंतिम चरणात सहकारी वर्ग अपेक्षेइतके सहकार्य करण्यास तत्पर स्थितीत राहतील. आरोग्याच्या बहुतेक समस्या मिटतील. निरागस आरोग्याचा लाभ मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. मानसिक शांतता लाभेल.