कर्क
सप्ताहाच्या प्रथम चरणात भागीदारीमधून अपेक्षित स्वरूपाचा लाभ घडेल व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त स्थितीतच राहू शकेल. नवीन भागीदारीचा प्रस्ताव समोर आल्यास त्याचा विचार व स्वीकार जरूर जरूर करावा. भावी काळासाठी तो लाभप्रद ठरेल. अंतिम चरणात सर्वत्र विविध प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागेल. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणे श्रेयस्कर ठरेल. होणारा मनस्ताप काही प्रमाणात टळून उत्साह वाढेल.