कन्या
आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुमच्यात आवेश आणि राग याचे प्रमाण जास्त राहणार आहे. राजकारणी व्यक्तींना उद्देशात यश मिळेल. महत्त्वाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. शत्रू पराभूत होतील. राजकीय व्यक्तींना काळ अनुकूल आहे. कौटुंबिक सुख वाढेल. वेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रू पराभूत होतील. 9 आणि 10 तारखेला वित्तीय प्रकरणात सावधगिरी बाळगणे फारच आवश्यक आहे, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा वेळ अनुकूल असून त्यांच्यात एकाग्रता वाढेल आणि त्यांचे मन अभ्यासत लागेल. इंजिनियरिंग, रिसर्च आणि उच्च शिक्षण घेत असलेल्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. काही प्रेमपूर्ण अनुभव यंदा येऊ शकतात. हा वेळ आपण आपल्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू शकता. वैवाहिक जीवनासाठी आठवडा साधारण राहणार असून इतर संबंधांमध्ये गैरसमज निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्या.