राशिभविष्य

मीन
आठवड्याच्या सुरुवातीत वैवाहिक जीवनात थोडे ताण तणाव राहण्याची शक्यता आहे. तुमचे सर्व स्वप्न या आठवड्यात साकार होणार आहे, असे संकेत दिसून येत आहे. 7 व 9 तारीख व्यावसायिक कार्यांसाठी उत्तम आहे. आपला जोडीदार किंवा प्रिय व्यक्ती त्याच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्यावर दबाव आणू शकतो. घरगुती बाबतीत अधीरता टाळा. यथायोग्य विचार करून कार्य करा. निष्कारण प्रश्नांचा त्रास राहील. आरोग्याची काळजी घ्या. व्यापार व्यवसायात वेळ साधारण राहील. देवाण-घेवाण टाळा. व्यवसायात शत्रुपक्ष तुमच्यावर वर्चस्व साधण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही तुमच्या उत्पादनाच्यागुणवत्तेत कुठल्याही प्रकारचा करार करू नये. व्यवसायात व्यस्ततेमुळे तुम्ही कुटुंबाला पूर्ण वेळ देऊ शकणार नाही. या वेळेस शासकीय विभागाकडून तुम्हाला व्यवसाय संबंधी नोटिस मिळू शकतो. नोकरी करणार्‍या लोकांची तर्क शक्ती बरीच चांगली राहणार असल्यामुळे उच्च अधिकारी देखील प्रभावित होतील.