राशिभविष्य

तूळ
आपल्या आवडत्या छंदास व्यावसायिक स्वरुप देण्यास योग्य काळ आहे. आपले कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा प्रयत्न कराल. आपल्याला मताचा समाजात आदर होईल. घरातील सुख सुविधा वाढविण्याकरता नवीन वस्तूंची खरेदी होईल. आठवड्याच्या सुरुवातीला कामानिमित्त प्रवास घडून येतील. सरकार दरबारी असलेल्या कामास विलंब होण्याची शक्य आहे. मन सैरभैर होणार्‍या घटना घडतील.