राशिभविष्य

मिथुन
अचानक सहलीचे आयोजन केले जाईल. संसर्गजन्य विकारासारख्या व्याधींपासून त्रास संभवतो. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नका. टविरोधकांच्या कारवायांवर मोठय़ा युक्तीवादाने मात कराल. कामानिमित्त प्रवास घडून येतील. ज्या बातमीची अगदी अतुरतेने वाट पाहात होतात ती समजल्यामुळे आपल्या उत्साहाला उधाण येईल.