राशिभविष्य

वृषभ
व्यवसायात चांगला उत्कर्ष साधता येईल. अपेक्षित ठिकाणी बदली झाल्याने समाधान लाभेल. कार्यक्षेत्रातून प्रशिक्षणासाठी आपली निवड होईल. गुरुची कृपा आपल्या प्रयत्नांत विश्‍वास निर्माण करेल. वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यात यशस्वी व्हाल.खोट्या गोष्टी कळल्यामुळे रागाचा पारा उंचावेल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. आपल्या इच्छा, अपेक्षा कृतीत आल्याने समाधान लाभेल.