राशिभविष्य

कुम्भ
कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. सार्वजनिक संबंधाच्या प्रश्नांशी सतत संबंध येतील. त्यातूनच समाजात नांवलौकिक वाढेल. लेखकांच्या हातून टिकात्मक लिखाण होईल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. धाडसी निर्णय घेतले जातील. संशोधनपर अभ्यासक्रमातून यश मिळेल. नवनिर्मितीचा आनंद घ्याल. आपले अंदाड अचूक ठरतील.