राशिभविष्य

मेष
प्रवासात आपले खिसापाकिट सांभाळा. वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. मानसिक ताणतणाव जाणविण्याची शक्यता राहते. व्यवसायातील कामातील सरकारी परवाने हाती येतील. सरकारी नोकरीत असणार्‍यांना चांगले लाभ होतील. समोरच्या व्यक्तीची बाजू ऐकूण घेवूनच त्यावर आपले मत व्यक्त करा. विवाहेच्छूक तरुणांचे विवाह ठरतील. आपले ध्येय गाठण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल.