राशिभविष्य

मीन
न्यायसंबंधी विषयांमध्ये यश मिळेल. महत्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहील. मान-सन्मानात वाढ होईल. संवादांची अदला-बदल आणि आपल्या आवडी-निवडींप्रमाणे कार्य करण्यासाठी हा आठवडा सर्वात उत्तम आहे. आपला विधायक दृष्टीकोण इतरांबरोबर समन्वय साधण्यात मदत करतो. आपल्या क्रोधावर संयम ठेवा आणि सहकार्‍यांबरोबर वादाची स्थिती टाळा. कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत ठामपणे मांडा. इतर लोकांबरोबर काही विषयांवर संमती द्यावी लागू शकते. कौटुंबिक मुद्द्यांचे समाधान मिळेल. जर आपली इच्छा असेल तर दिवसा पाहिलेली आपली स्वप्ने खरी ठरू शकतात. मानसिक सुख-शांतिचे वातावरण राहील. नोकरीपेशा व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. पत्नी प्रसन्नतेचे कारण बनेल.