
धनु
करिअर आणि व्यवसाय: उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे स्वप्न पूर्ण होईल. नोकरीत बदल करण्यासाठी काळ चांगला आहे. कष्टाचे फळ मिळेल.
आर्थिक: आर्थिक लाभाचे अनेक मार्ग उघडतील. नवीन मालमत्ता घेण्याचे बेत ठरतील.
आरोग्य आणि कुटुंब: आरोग्य सामान्य राहील. मित्रांसोबत सहलीला जाण्याचे योग आहेत. कुटुंबात धार्मिक कार्य घडेल.
उपाय: कपाळावर केशराचा टिळा लावा.