राशिभविष्य

मेष
तुमच्या जन्मकुंडलीतील पहिल्या घरात शुक्र वक्र असल्याने, तुम्हाला बदलाची आवश्यकता असल्याचे सूचित होते. छोटे किंवा मोठे बदल करा, मनातील नकरात्मकता दूर करा आणि तुमचे मन स्वच्छ करा. 29 मार्च रोजी मेष राशीत सूर्यग्रहण आहे, जो अंथरुणातून उठून कामाला लागण्यासाठी योग्य वेळ आहे. शुभ अंक: 1 शुभ रंग: लाल