बाहेरचे अन्न खाऊन ,जंकफूड शरीराची पाचनसंस्था कमकुवत करते.त्यामुळे पोटफुगी, बद्धकोष्ठता गॅस होणे, मळमळ, अपच होणे सारखे त्रास होतात. या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी लोकांना औषधे घ्यावी लागतात पण त्याने तात्पुरती आराम मिळतो. नैसर्गिकरित्या या त्रासापासून मुक्त होण्यासाठी काही योगासनांमुळे तुम्हाला पचनसंस्था मजबूत होण्यास खूप मदत होऊ शकते, अशा योगासनांबद्दल येथे जाणून घ्या.
जेवण झाल्यावर 5 ते 10 मिनिट वज्रासन मध्ये बसावे. हे केल्याने पचन सुधारते.
वज्रासनात बसल्याने गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास कमी होतो.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.