देवा तुझा मी सोनार

देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार ….. || १ ||
 
मन बुद्धीची कातरी, राम नामे सोने चारी || २ ||
 
नरहरी सोनार हरीचा दास, भजन करितो रात्रंदिवस || ३ ||
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती