महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2014 निकाल: पक्षीय स्थिती
रविवार, 19 ऑक्टोबर 2014 (13:15 IST)
महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी बुधवारी मतदान झाले. मतदानोत्तर एक्झिट पोल्समधून भाजपचा जनाधार वाढल्याचा अंदाज व्यक्त होत असला तरी परंतु, मतदारांनी आपला निर्णय मतदान यंत्रात बंद केल्याने त्यांच्या मनातील खरा कौल हा 19 ऑक्टोबरलाच (रविवारी) स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला राज्यभरात सुरूवात Live