Kiss day wishes in Marathi 'किस डे'च्या शुभेच्छा

बुधवार, 12 फेब्रुवारी 2025 (21:40 IST)
त्याने त्याच्या ओठांना चूमले आणि त्याला,
वाटले की तहान बुडविण्यासाठी केवळ पाणीच,
आवश्यक नाही,
“Happy kiss day”
 
थरथरणारे ओठ गुलाबी
अजून पावत होते कंपन
डोळे मिटुनी क्षणात घेई
पुन्हा एकदा अधिरे चुंबन
Happy Kiss Day
ALSO READ: जर तुम्हाला हॅपी किस डे साजरा करायचा असेल तर काय खावे काय नाही हे जाणून घ्या
खरं प्रेम तेच असतं
जे डोळ्यातील काजळ मिटू नाही देत
आणि 
ओठांवरील लिपस्टिक राहू नाही देत
Happy Kiss Day
 
दररोज तुला प्रेम करतो
दररोज तुझी आठवण काढतो
दररोज तुला Miss करतो
पण आजच्या दिवशी मात्र Kiss करतो
Happy Kiss Day
ALSO READ: Valentine week days list जाणून घ्या व्हॅलेंटाईन वीक लिस्ट, असे व्यक्त करा तुमचे प्रेम
जो पर्यंत माझ्या आयुष्यत पाय ठेवत नाही 
तोपर्यंत दररोज मी तुला Miss करणार
आणि रोज रात्री तु 
माझ्या स्वप्नात येऊन
मला Kiss करणार
Happy Kiss Day
 
तुझ्या पाकळीसारख्या ओठाची
एक किस हवी होती मला
Happy Kiss Day
ALSO READ: Rose Day 2025: गुलाबाच्या प्रत्येक रंगाचा एक विशेष अर्थ आहे जाणून घ्या
जगातील कोणतंच चॉकलेट
तुझ्या किस पेक्षा गोड नाही
Happy Kiss Day
 
भाषा नसते
परिभाषा नसते
चुंबन अशी भावना आहे
ज्याला वाचा नसते
Happy Kiss Day
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती