अमेरिकेत मतदान सुरू, ओबामांची बढत

वार्ता

मंगळवार, 4 नोव्हेंबर 2008 (19:27 IST)
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदानास आज प्रारंभ झाला असून, डेमोक्रेटीक पक्षाचे उमेदवार बराक ओबामा सध्या आघाडीवर आहेत.

न्यू हँपशायर मधील डिक्सवेल नोच भागात ओबामांनी 21 पैकी 15 मतं मिळवत मेक्कन यांचा धुव्वा उडवला आहे. मध्यरात्री या शहरात मतदान घेण्यात आले होते. यासह हार्टस लोकेशन येथेही ओबामांनी 27 मतांपैकी 17 मते मिळवत आघाडी घेतली आहे.

वेबदुनिया वर वाचा