वर्ष 2000 पर्यंत केंद्रीय बजेट फेब्रुवारी महिन्याच्या शेवटल्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता प्रस्तुत केले जात होते. ही परंपरा ब्रिटिश काळाची होती कारण तेव्हा आधी दुपारी ब्रिटिश संसदेत बजेट पास व्हायचं नंतर भारतात. परंतु यशवंत सिन्हा अर्थमंत्री असताना त्यांनी ही परंपरा तोडली आणि बजेट सकाळी 11 वाजता प्रस्तुत व्हायला लागला. तेव्हापासून बजेट फेब्रुवारीत प्रस्तुत व्हायला लागला.