#Budget2020 - शिक्षणक्षेत्रासाठी काय

शनिवार, 1 फेब्रुवारी 2020 (12:09 IST)
2020-21 मध्ये शिक्षण क्षेत्रासाठी 99 हजार 300 कोटी रुपये आणि कौशल्य विकासासाठी 3000 कोटी रुपयांची तरतूद
प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज
प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज, ऑनलाईन डिग्री कार्यक्रम सुरु करणार
लवकरच नवं शिक्षण धोरण जाहीर करणार
जिल्हा रुग्णालयात आता मेडिकल कॉलेज बनवणार
तरुण इंजिनिअर्सना इंटर्नशिपची सुविधा
जगभरातील तरुणांना भारतात शिक्षणासाठी सुविधा देणार
भारतीय तरुणांनाही परदेशी शिक्षण सुलभ करणार
राष्ट्रीय पोलीस विद्यापीठ, राष्ट्रीय कायदे विज्ञान विद्यापीठाचा प्रस्ताव
डॉक्टरांसाठी नवं धोरण ठरवणार, प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना व्यावसायिक शिक्षणाबाबत शिकवणार
देशाची नवी एज्युकेशन पॉलिसी लवकरच, शिक्षण क्षेत्रातही एफडीआय आणणार, मार्च 2021 पर्यंत डिप्लोमा कोर्सेससाठी दीडशे नव्या संस्था निर्माण करणार

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती