डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील कॅनडा आणि ब्रिटन यांच्यातील लढतीवेळी कॅनडाचा टेनिसपटू डेनिस शोपोव्हॅलोव्हने कोर्टवरील पंच गेबास यांच्या दिशेने हेतूस्पर चेंडू वेगात मारल्याने त्यांच्या डाव्या डोळ्यालाइजा झाली. एकेरीच्या सामन्यात तिसर्या सेटमधील तिसर्या गेममध्ये सर्व्हिस गमविल्यानंतर कॅनडाच्या शोपोव्हॅलोव्ह खूपच संतप्त झाला आणि त्याने रागाने चेंडू पंचांच्या डोळ्याच्या दिनेशे मारला. शेपोव्हॅलोव्हच्या या बेशिस्त वर्तनाची आंतरराष्ट्री टेनिस फेडरेशनने लागलीच दखल घेऊन त्याच्यावर नियमभंगाची कारवाई केली.