11-8 आणि 12-10 ने जिंकली. महिला एकेरीच्या अंतिम फेरीत यशस्विनीने पहिला गेम 11-9 असा जिंकला. त्यानंतर पुढच्या गेममध्ये रीथने 11-4 असा विजय मिळवून 1-1 अशी बरोबरी साधली. त्यानंतर पुढचे दोन गेम तिने गमावले. यशस्विनी सामना जिंकेल असे वाटत होते पण रैथने सलग पुढील तीन गेम जिंकून सामना 4-3 ने जिंकला.