सुशील कुमारच्या निकटवर्तीयापैकी एका व्यक्तीने ही माहिती दिल्याचे स्पोर्टस् क्रीडाने म्हटले आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये व्यावसायिक कुस्ती खेळण्यासाठी डब्ल्यू. डब्ल्यू. ई. आणि टी.एन.ए कडून सुशील कुमाराला प्रस्ताव आले होते. परंतू त्याने या प्रस्तावांकडे दुर्लक्ष करीत कुस्तीच्या सरावावरच लक्ष केंद्रीत केले होते.