सानियाने सलमानबरोबर पहिले 'लंडन ‍ड्रिम्स'

नई दुनिया

शनिवार, 31 ऑक्टोबर 2009 (19:17 IST)
भारताची स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्झा हिने चित्रपट अभिनेता सलमान खानबरोबर लंडन ड्रिम्स हा चित्रपट पाहिला. चित्रपट पाहण्यासाठी सलमानने खासकरुन सानियाला आंमत्रित केले होते.

सलमानचा लंडन ड्रिम्स हा नवीन चित्रपट येत आहे. सलमान आणि सानिया एकाच हॉटेलमध्ये थांबले आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेच्या बॅटन रिले समारंभासाठी सानिया लंडनमध्ये आली होती. त्यावेळी सलमानने तिला लंडन ड्रिम्स पाहण्यासाठी आमंत्रित केले. सानिया भारतातील 12 खेळाडूंबरोबर सानियाने हा चित्रपट पाहिला. यावेळी सलमानबरोबर त्याचा भाऊ सुहेलही उपस्थित होता.

वेबदुनिया वर वाचा