हरसिद्धी मंदिर

उज्जैनच्या प्राचीन पवित्र स्थळांच्या आकाशगंगेत या मंदिराचे एक विशेष स्थान आहे. हे मंदिर अन्नपूर्णा देवीला समर्पित आहे जी गडद शेंदूरी रंगाने रंगली आहे. मूर्तीच्या आजूबाजूला देवी महालक्ष्मी आणि देवी सरस्वती विराजमान आहे.
 
श्रीयंत्र शक्तीचे प्रतीक असून हे या मंदिरात प्रतिष्ठित आहे. या जागेचं खूप महत्व आहे कारण असे मानले आहेत की जेव्हा सती आमंत्रणाविना वडीलांच्या घरी गेली तर तिथे दक्ष द्वारे तिच्या नवर्‍याचा झालेला अपमान तिला सहन झाला नाही. तिने आपली देह स्वत: भस्म केली. नंतर जळत असलेल्या सतीला महादेव आपल्यासोबत घेउन जात असताना तिच्या हाताचा कोपरा येथे पडला होता.
 
मराठ्यांच्या कारकीर्दीत या मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली. म्हणूनच मराठी कलाची विशेषता अर्थात दिव्याचे दोन खांब येथे दिसून येतात. मंदिर परिसात एक कुआ आ‍हे आणि मंदिराच्या शीर्षवर सुंदर कलात्मक स्तंभ आहे.

वेबदुनिया वर वाचा