सिंहस्थ 2016 : घाट विवरण (राम घाट)

सोमवार, 4 एप्रिल 2016 (15:29 IST)
राम घाट 
क्षिप्रा नदीच्या काठावर स्नान करण्यासाठी बरेच घाट निर्मित आहे. श्रीराम घाटाला राम घाटच्या नावाने ओळखले जाते. हा सर्वात प्राचीन  स्नान घाट आहे, ज्यावर कुंभ मेळ्याच्या दरम्यान भाविक अंघोळ करणे पसंत करतात. हा घाट हरसिद्धि मंदिराजवळ आहे. प्रत्येक 12व्या वर्षात, कुंभ मेळ्याच्या दरम्यान शहराला लागलेल्या घाटांचे विस्तार केले जाते आणि शुद्धता, स्वच्छतेची देवी क्षिप्रेचे हजारो 
भाविकांद्वारे पूजा केली जाते.

वेबदुनिया वर वाचा