सिंहस्थ 2016 : घाट विवरण (त्रिवेणी घाट)

सोमवार, 4 एप्रिल 2016 (15:47 IST)
त्रिवेणी घाट
क्षिप्रेच्या काठावर स्थित त्रिवेणी घाटावरील नवग्रह मंदिर भाविकांसाठी आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. त्रिवेणी घाटावरच क्षिप्रा-खान (खान नदी)चे संगम आहे. इंदूरचे लोक खान नदीला वेग वेगळ्या नावांनी ओळखतात. क्षिप्रा नदीच्या पाण्याला स्वच्छ ठेवण्याच्या उद्देश्याने खान नदीच्या दूषित पाण्याला यात मिसळू देत नाही.
राम घाटसाठी येथे क्लिक करा 

वेबदुनिया वर वाचा