पहिल्या श्रावण सोमवारच्या शुभेच्छा Shravan Somvar 2025 Wishes In Marathi

रविवार, 27 जुलै 2025 (06:00 IST)
श्रावण मासाला झाला प्रारंभ
करू शिवाच्या पूजेला आरंभ
ठेऊ शिवाचे व्रत
होईल श्रावणी सोमवार सुफळ संपूर्ण
श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!
 
या श्रावण सोमवारी 
भगवान शिव तुम्हाला आरोग्य, यश 
आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करोत! 
श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!
 
महादेवाला करू वंदन वाहू बेलाचे पान
महादेवा सदैव सुखी ठेव माझ्या प्रियजनांना
हीच प्रार्थना
श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा!
 
श्रावणाच्या पवित्र सोमवारी तुम्हाला सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होवो! 
हर हर महादेव
 
एक पुष्प…
एक बेलपत्र…
एक तांब्या पाण्याची धार…
करेल सर्वांचा उध्दार
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!
 
भगवान भोलेनाथाच्या आशीर्वादाने तुमचे जीवन आनंदाने भरून जावो! 
श्रावण सोमवारच्या शुभेच्छा
 
पवित्र श्रावणी सोमवारच्या
आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
भगवान शंकराची कृपा आपणा सर्वांवर
अशीच राहो ही सदिच्छा!
 
श्रावण सोमवारच्या निमित्ताने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत! 
शिवशंभूच्या कृपेने जीवन सौभाग्यशाली बनो
 
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् |
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात् ||
श्रावण मास व श्रावण सोमवार च्या शुभेच्छा
 
जो शिवावर प्रेम करतो, 
त्याचे जीवन आनंदी राहतं
श्रावण सोमवारच्या शुभेच्छा
 
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! 
भगवान शिव आणि माता पार्वती तुमच्यावर कृपा करोत!
ALSO READ: Mangalagaur Wishes मंगळागौरी निमित्त खास शुभेच्छा

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती