प्लीज ट्राय लेटर

वेबदुनिया

शुक्रवार, 27 जानेवारी 2012 (18:18 IST)
संता - तुझ्याकडे माझा मोबाइल नंबर आहे ना?
मग पत्र का पाठवलंस?
बंता - आधी फोनच केला होता, पण एक बाई सारखी सांगत होती, प्लीज ट्राय लेटर.

वेबदुनिया वर वाचा