परफ्यूमवाला मॅसेज

WD
संता- अरे यार, हा सेंट मॅसेज काय प्रकार आहे?
बंता- काढलीस ना लाज, एवढे पण माहीत नाही...
सेंट मॅसेज म्हणजे परफ्यूमवाला मॅसेज...

वेबदुनिया वर वाचा