नॅनो बाबतीत आपले काय मत आहे?

WD
टाटा मोटर्सचे काही अधिकारी नॅनो बद्दलचा प्रतिसाद पाहण्यासाठी, संताच्या घरी गेले.
अधिकारी - नमस्कार! आमच्या नॅनो बाबतीत आपले काय मत आहे?
संता - मला तुमच्या ह्या न्यानो गाडीचं नाव अगदी सार्थ वाटतं
अधिकारी - का बरं ?
संता - तुमचे सेल्समन म्हणतात न्या, आणि आम्ही म्हणतो नो!

वेबदुनिया वर वाचा