तू प्रेग्नन्ट आहेस!

WD
संता पार्टीत ड्रिंक घेत उभा होता, एवढ्यात त्याच लक्ष एका सुंदर मुलीकडे गेला
संता : तू माझ्या बरोबर डान्स करशील का?
मुलगी : मै बच्चे के साथ डान्स नही करती
संता : ओह माफ कर हा, मला माहित नव्हतं तू प्रेग्नन्ट आहेस.

वेबदुनिया वर वाचा