प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
आपल्या जीवनात अनेक रंग भरलेले आहेत…
मला आशा आहे की, हा प्रजासत्ताक दिन तुमच्या आयुष्यात अधिक रंग घेऊन येईल
चला आपल्या देशाच्या वीर जवानांना आठवूया,
त्यांनी दिलेल्या बलिदानाला आठवूया,
मनापासून सर्व वीरांना सलाम करुया
प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश
चला तिरंगा पुन्हा लहरूया,
आपल्या देशासाठी गाऊया,
वीरांच्या बलिदानाची ही कहाणी आहे,
आईच्या वीरगती मिळालेल्या पुत्रांची निशाणी आहे
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा