रद्द गाड्या व त्यांचे दिनांक :
11026 पुणे-भुसावळ एक्सप्रेस 5 डिसेंबर, 11025 भुसावळ-पुणे 6 डिसेंबर, 11120 भुसावळ-इगतपुरी 5 आणि 6 डिसेंबर, 11119 इगतपुरी-भुसावळ 5 आणि 6 डिसेंबर, 11120 भुसावळ – इगतपुरी 5 डिसेंबर, 11114 भुसावळ – देवळाली 5 आणि 6 डिसेंबर, 11113 देवळाली – भुसावळ 5 आणि 6 डिसेंबर,
19003 वांद्रे टर्मिनस –भुसावळ 4 आणि 6 डिसेंबर, 19004 भुसावळ – वांद्रे 4 आणि 6 डिसेंबर, 12112 अमरावती-मुंबई 5 डिसेंबर, 12111 मुंबई-अमरावती 6 डिसेंबर,12105 मुंबई-गोंदिया 4 डिसेंबर, 12106 गोंदिया-मुंबई 5 डिसेंबर, 11127 भुसावळ-कटणी 5 आणि 6 डिसेंबर,11127 कटणी-भुसावळ 4 आणि 5 डिसेंबर, 12136 नागपूर-पुणे 5 डिसेंबर, 12135 पुणे-नागपूर 6 डिसेंबर, 12114 नागपूर – पुणे 4 डिसेंबर, 12140 नागपूर-मुंबई 5 डिसेंबर, 12139 मुंबई-नागपूर 5 डिसेंबर, 22937 राजकोट – रीवा 4 डिसेंबर, 09077- नांदूर-भुसावळ 5 आणि 6 डिसेंबर, 09078- भुसावळ-नांदूर 5 आणि 6 डिसेंबर, 01139 नागपूर-मडगाव 3 डिसेंबर, 01140 मडगाव-नागपूर 4 डिसेंबर.
मुंबईला जाणा-या पुढील गाड्या वळविण्यात आल्या आहेत.
12834-हावडा-अहमदाबाद एक्सप्रेस 4 डिसेंबरला बडनेरा-भुसावळ-कॉर्ड खंडवा-इटारसी-भोपाळ-रतलाम-छायापुरी मार्गे.19484-बरौनी-अहमदाबाद एक्सप्रेस 2 डिसेंबरला अतरसी-संत हिरडारामनगर-रतलाम-छायापुरी मार्गे. 12716 अमृतसर-नांदेड 4 आणि 5 डिसेंबरला खांडवा-भुसावळ मार्गे-अकोला-पूर्णा मार्गे. 12656 चेन्नई-अहमदाबाद 4 आणि 5 डिसेंबरला बडनेरा-भुसावळ चोरड-खांडवाक-अतरसी-रतलाम-भोपाळ-छायापुरी मार्गे. 19046 छपरा-सुरत ही ४ डिसेंबरला इटारसी-भोपाळ-रतलाम-वडोदरा मार्गे.