बुरखा हा संस्कृतीचा भाग: सुप्रिया सुळे

मुंबई- मला माझी साडी घालण्याची लाज वाटत नाही, त्यामुळे बुरखा घालण्याची लाज वाटण्‍याची गरज नाही. साडी माझ्या संस्कृतीचा भाग आहे, तसाच बुरखाही आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. मुंबईमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

वेबदुनिया वर वाचा